राधिका......ग
श्याम तुझाच मी,
अवखळ अल्लड प्रीत ही माझी,
तुझ्याच साठी वेचली सारी....

सौ. राधिका सचिन कदम ( radhikadam : radhika.sachin33@gmail.com)
श्याम तुझाच मी,
अवखळ अल्लड प्रीत ही माझी,
तुझ्याच साठी वेचली सारी....
नमस्कार ! मी सौ. राधिका सचिन कदम. आज पर्यंत खूप ब्लॉग्स वाचले , अनुभवले आणि भावले हि. आणि आज मी स्वतःच हा ब्लॉग लिहित आहे. खूप आनंद होत आहे कारण मलाही स्वतःच एक व्यासपीठ मिळाल आहे. वाटतयं कि सभागृहात गच्च भरलेल्या प्रेक्षकांसमोर मी उभी आहे आणि माझा आजपर्यंतचा प्रवास अनुभवत आहे.तुम्हा या प्रेक्षक रुपी ब्लोग्गेर्सच्या अभिप्रायाची आशा करते.
सौ. राधिका सचिन कदम ( radhikadam : radhika.sachin33@gmail.com)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा